सामाजिक
-
आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लवंगच्या फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली राष्ट्रीय एकात्मता
भूमीपुत्र न्यूज / केदार लोहकरे लवंग (ता.माळशिरस) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभुषेत तर याच दिवशी बकरी ईद असल्याने…
Read More » -
निमगाव वावडी महोत्सव समितीला सहकार्य करणार / ॲड एम एम मगर
भूमीपुत्र न्यूज पारंपरिक वावडी उडविण्याची कला जतन करून निमगावची तरुण पिढी स्पर्धेच्या माध्यमातून वावडी महोत्सव गेल्या 4 वर्षांपासून भरवीत आहे…
Read More » -
निमगाव येथील लेखक हनुमंत पवार यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर
भूमीपुत्र न्यूज निमगाव ता.माळशिरस येथील लेखक,कवी ,साहित्यिक हनुमंत पवार यांच्या “स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव”या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा सन 2022…
Read More » -
अंडरग्राउंड ब्रिज व ओव्हर ब्रिज झाल्याने निमगाव फाटा व खुडूस येथे बस थांबा असतानाही बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल
राजकर्त्यांसह सामाजिक संघटनांनी लक्ष द्यावे भूमीपुत्र न्यूज निमगाव म. फाटा व खुडूस ता. माळशिरस ही दोन्ही गावे आळंदी-पंढरपूर संत ज्ञानेश्वर…
Read More » -
कोरोना कालावधीत आई-वडील गमावलेल्या मुलांच्या संस्थेस आपला युवक शेतकरी फोरमकडून आर्थिक मदत
भूमीपुत्र न्यूज कोरोना काळात ज्यांचे आई वडील मृत्युमुखी पडले आहेत अशा अनाथ बालकांचा संभाळ करणाऱ्या पुणे येथील कोकण कला शिक्षण…
Read More » -
चांदापुरी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
भूमीपुत्र न्यूज / रशीद शेख, चांदापुरी चांदापुरी ता. माळशिरस येथे सरपंच जयवंत सुळ व उपसरपंच तात्यासाहेब चोरमले यांचे तर्फे मुस्लीम…
Read More » -
माणदेशी महिला फाउंडेशनच्या रणरागिनी डॉ.सारिका सुळे यांच्या सतर्कतेने वाचले 80 मेंढ्यांचे प्राण
भूमीपुत्र न्यूज /सतीश पारसे,पिलीव गुरुवार 6 एप्रिल 2023 वेळ सायंकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास बचेरी ता माळशिरस येथील मेंढपाळ शंकर शिंदे…
Read More » -
महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त निमगाव येथे लेखक ,कवी प्रा.शिवाजी गायकवाड यांचे व्याख्यान
भूमीपुत्र न्यूज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले तरुण मंडळ, निमगाव म. ता. माळशिरस…
Read More » -
इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते मंडळींचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
भूमीपुत्र न्यूज बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये माळशिरस तालुक्याशेजारील म्हसवड धुळदेव चा समावेश झाला असून तेथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली…
Read More » -
महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी अकलूज येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर
भूमीपुत्र न्यूज महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुका, माळी समाज सेवाभावी संस्था,…
Read More »