महाराष्ट्र
-
पिलीवसारख्या ग्रामीण भागातून तमसिन शेखची आंतरराष्ट्रीय झेप; एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
भूमीपुत्र न्यूज अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्रीवर मात करत पिलीवसारख्या छोट्याशा ग्रामीण भागातून तमसिन शेख हिने आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत…
Read More » -
सोलापूरच्या सरफराज पठाण यांची गोव्यात चमकदार कामगिरी!ICN Goa 2026 बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पटकावले रौप्यपदक; द्वितीय क्रमांकाने मिळविला मान
भूमी पुत्र न्यूज गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ICN Goa Natural Bodybuilding Competition 2026 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सोलापूरचे सरफराज पठाण…
Read More » -
उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत अफवांवर पडदा; प्रशासनाकडून स्पष्टीकरण, स्थानिक शेतकऱ्यांचे पाणी सुरक्षित
भूमीपुत्र न्यूज उजनी धरण परिसरात प्रस्तावित फ्लोटिंग सोलार, बॅटरी स्टोरेज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित डेटा सेंटर प्रकल्पाबाबत स्थानिक पातळीवर…
Read More » -
शिवप्रसाद ग्रुपच्या विविध प्रकल्पांचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार
भूमीपुत्र न्यूज ‘शिवप्रसाद ग्रुप’च्या अंतर्गत विविध नवीन व्यावसायिक प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा येत्या गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६…
Read More » -
उजनी येथील पद्मावती देवीचे दागिने चोरणारा गुन्ह्यातील आरोपीस वेळापूर पोलिसांनी शिताफीने पकडले
वेळापूर प्रतिनिधी कुर्डूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील उजनी (ता. माढा) येथील पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून फरार…
Read More » -
सोलापुरात दांडिया उत्सव २K२६ ला अभूतपूर्व प्रतिसाद; ५,८८३ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
भूमीपुत्र न्यूज जगदीश पाटील मित्रपरिवार प्रतिष्ठान यांच्या वतीने सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया उत्सव 2026 चा शुभारंभ मोठ्या…
Read More » -
शिवसेनेचे माळशिरस तालुक्यातील संगम येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन; गुलाबपुष्प देऊन ऊसतोड थांबवली
प्रतिटन ५,००० रुपये दर जाहीर होईपर्यंत ऊसतोड न करण्याचे गणेश इंगळे यांचे आवाहन भूमीपुत्र न्यूज महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम…
Read More » -
अकोले खुर्दच्या श्री गणपती फार्मसी कॉलेजचे डॉ. सचिन सकट यांना पॅरिसमध्ये ‘मुख्य वक्ते’ म्हणून विशेष निमंत्रण
आंतरराष्ट्रीय परिषदेत औषध निर्माणशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयावर सादर करणार शोधनिबंध माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व संशोधन वर्तुळातून…
Read More » -
अकलूज आरटीओच्या तपासणी पथकाची तत्परता; अपघातग्रस्तांना मिळवून दिली जीवदान देणारी मदत
भूमीपुत्र न्यूज दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अकलूज आरटीओ कार्यालयाच्या तपासणी पथकाने दाखवलेल्या मानवी व कर्तव्यदक्ष दृष्टिकोनामुळे एका…
Read More » -
अलिबागच्या अवघ्या ५ वर्षांच्या आयान पाटीलची राष्ट्रीय अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये गरुडझेप; देशात प्रथम!
भूमीपुत्र न्यूज अलिबाग मधील चेंढरे येथील अवघ्या पाच वर्षांच्या आयान पाटील याने पुन्हा एकदा अलिबाग, रायगड आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा…
Read More »