सामाजिक
-
मराठा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम,
12 फूट लांबीचा गुलाब पुष्पहार, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन महिलांचा केला सन्मानभूमीपुत्र न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त माळशिरस तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने माळशिरस पंचायत समितीतील डॉ. ए पी जे अब्दुल कलाम…
Read More » -
महिला दिनानिमित्त महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचा अकलूज येथे सन्मान
भूमीपुत्र न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणच्या अकलूज उपविभागीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व महिला भगिनींचा उपकार्यकारी अभियंता डी बी ओमासे यांच्या…
Read More » -
जागतिक किडनी दिन व कै. नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज आणि परिसरातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी
भूमीपुत्र न्यूज जागतिक किडनी दिन व अकलूज येथील वैद्यकीय क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व दिवंगत डॉ नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दि…
Read More » -
डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा कव्वाली कार्यक्रम संपन्न
भूमीपुत्र न्यूज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी आणि मुस्लिम…
Read More » -
चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
भूमीपुत्र न्यूज चौंडेश्वरवाडी ता माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चौंडेश्वर वाडी येथे…
Read More » -
डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कव्वाली कार्यक्रम
भूमीपुत्र न्यूज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.4 मार्च रोजी सायं.7 वा…
Read More » -
जिजामाता कन्या प्रशालेत विविध उपक्रमांनी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा
भूमीपुत्र न्यूज कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात…
Read More » -
रविवार 26 फेब्रुवारी रोजी निमगाव येथे राजे प्रतिष्ठानच्यावतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
भूमीपुत्र न्यूज बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त निमगाव म. ( खंडोबा मंदिराच्या पाठीमागे )…
Read More » -
आ.राम सातपुते यांचा निमगाव येथे सन्मान,पाच लाखाचे ऑपरेशन केले होते मोफत
भूमीपुत्र न्यूज निमगाव ता माळशिरस येथील सोजर शंकर मगर यांचे हृदयाचे ऑपरेशन मोफत करून दिल्याबद्दल आ राम सातपुते यांचा सन्मान…
Read More » -
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मातंग बांधवांच्या जबाब दो आंदोलनास जाहीर पाठिंबा / डॉ. धवलसिंह मोहिते पाटील
भूमीपुत्र न्यूज बुधवार दि 22 फेब्रुवारीपासून2023 पासून सकल मातंग समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई…
Read More »