अपडेट्सकृषीधरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 29 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 29 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 04 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 555 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.845 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.20%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 18 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1413 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.104 टीएमसी
एकूण टक्केवारी 86.14%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 170 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.372 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.99%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 23 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1620 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.805 टीएमसी
एकूण टक्केवारी 76.03%

गतवर्षी 29 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 41.131 टीएमसी व सरासरी टक्केवारी 85.12% होती. तर आज 29 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 44.127 टीएमसी व सरासरी टक्केवारी 91.31% एवढी आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1452 तर डाव्या कालव्यासाठी 775 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरण अपडेट्स
दि 29/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.720 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 97.57%
दौंड विसर्ग 54782 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 214 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 70,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!