कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 16 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 16 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.845 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.20%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 7 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1786 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.679 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.57%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.688 टीएमसी
एकूण टक्केवारी 49.83%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1267 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.313 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.77%

उजनी धरण

पाणी पातळी 492.740 मीटर
एकूण साठा 2168.60 दलघनमी 76.57 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 365.79 दलघनमी 12.92 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 24.11 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 751 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!