कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 18 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 18 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 450 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.494 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.20%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1567
मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.629 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.14%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 110 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.428 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.95%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 9 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1099
मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.997 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.23%

उजनी धरण

पाणी पातळी 492.00 मिटर
एकूण साठा 2003.31 दलघनमी 70.74 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 200.50 दलघनमी. 7.08 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 13.22 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग. 751 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!