भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 23 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 23 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 7 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 533 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 5 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1838 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.654 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.36%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 9 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 132 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.539 टीएमसी
एकूण टक्केवारी 48.25%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1367 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.578 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.98%
उजनी धरण
पाणी पातळी 492.595 मीटर
एकूण साठा 2135.14 दलघनमी 75.39 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 332.33 दलघनमी 11.73 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 21.90 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 3177 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
धरणाच्या सहा गेट्स मधून 3400 क्युसेक्स भीमा नदीत विसर्ग
एकूण विसर्ग 5000 क्यूसेक्स
कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद




