कृषीमहाराष्ट्रमाळशिरस तालुका

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 8 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 8 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 09 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 816 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1754 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.711 टीएमसी
एकूण टक्केवारी 91.31%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 266 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.340 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.27%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 2060 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.384 टीएमसी
एकूण टक्केवारी 91.72%

गतवर्षी 8 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 41.550 टीएमसी व टक्केवारीत 85.97% एवढा होता तर आज 8 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 46.937 टीएमसी व 97.12% एवढा आहे .वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1400 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 8/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 497.040 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 104.69%
दौंड विसर्ग 14642 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 15 मिमी ,एकूण 297 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 41600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!