कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 5 ऑक्टोबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 5 ऑक्टोबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 617 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीजनिर्मिती 1236 क्यूसेक्स

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 2014 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीजनिर्मिती 750 क्यूसेक्स

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 200 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.760 टीएमसी
एकूण टक्केवारी 71.85%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 950 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1461 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.558 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.98%
वीजनिर्मिती 0 क्यूसेक्स

उजनी धरण
पाणी पातळी 494.585 मीटर
एकूण साठा 2634.87 दलघनमी 93.04 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 832.06 दलघनमी 29.38 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 54.84 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 10059 क्यूसेक्स

धरणातून विसर्ग
सीना माढा सिंचन योजना 222 क्युसेक्स दहिगाव सिंचन योजना 80 क्युसेक्स
वीजनिर्मिती ,कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!