अपडेट्सधरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 13 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज रविवार दि 13 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 453 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 18.613 टीएमसी
एकूण टक्केवारी 79.20%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 15 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1014 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.005 टीएमसी
एकूण टक्केवारी 59.72%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 147 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.209 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.26%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 5 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1280 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.408 टीएमसी
एकूण टक्केवारी 65.27%

गतवर्षी 13 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 13.018 टीएमसी व सरासरी टक्केवारी 26.94% होती. तर आज 13 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 36.237 टीएमसी व सरासरी टक्केवारी 74.98% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 13/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.540 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 93.65%
दौंड विसर्ग 9214 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 93 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 10,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!