भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 19 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 19 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 451 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.595 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.63%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1571 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.629 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.14%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 110 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.308 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.68%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1101 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.997 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.23%
उजनी धरण
पाणी पातळी 492.00 मिटर
एकूण साठा 2003.31 दलघनमी 70.74 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 200.50 दलघनमी 7.08 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 13.22 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 686 क्यूसेक्स