कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 9 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज बुधवार दि 9 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 428 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 82.12%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1508 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.276 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.13%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.372 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.99%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1045 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.843 टीएमसी
एकूण टक्केवारी 77.05%

उजनी धरण

पाणी पातळी 491.890 मिटर
एकूण साठा 1979.68 दलघनमी 69.90 टी एम सी

उपयुक्त पाणीसाठा 176.87 दलघनमी 6.25 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज

टक्केवारी 11.66 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 4 हजार 258 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!