माळशिरस तालुकाराजकीयसोलापूर जिल्हा
पिलीव जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवारांना गावनिहाय मिळालेली मते
पिलीव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत जाधव निवडून आले आहेत व पंचायत समिती गणात भाजपाच्या नम्रता शिवराज पूकळे तर तांदूळवाडी गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनीषा अमोल पाटील या विजयी झाल्या आहेत.
पिलीव जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवारांना गावनिहाय मिळालेली मते






