निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 24 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 24 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 08 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 501 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.898 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.92%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 26 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1175 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.578 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.44%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 156 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.080 टीएमसी
एकूण टक्केवारी 85.89%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1443 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.549 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.08%
गतवर्षी 24 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 29.599 टीएमसी व सरासरी टक्केवारी 61.24% होती. तर आज 24 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 40.106 टीएमसी व सरासर टक्केवारी 82.99% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1550 तर डाव्या कालव्यासाठी 827 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 24/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.605 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 95.05%
दौंड विसर्ग 5318 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 09 मिमी ,एकूण 210 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




