निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 19 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शनिवार दि 19 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 05 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 487 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.225 टीएमसी
एकूण टक्केवारी 86.06%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 21 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1124 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.965 टीएमसी
एकूण टक्केवारी 67.91%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 155 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.438 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.69%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1362 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.549 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.08%
गतवर्षी 19 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 19.104 टीएमसी व सरासरी टक्केवारी 39.53% होती. तर आज 19 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 39.147 टीएमसी व सरासरी टक्केवारी 81.00% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1353 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 19/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.570 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 94.30%
दौंड विसर्ग 6678 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 93 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 5,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




