कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 4 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी पाणी साठ्यात झपाट्याने वाढ

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज रविवार दि 4 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 757 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 73 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1652 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.151 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.06%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 265 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.808 टीएमसी
एकूण टक्केवारी 93.84%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 92 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1959
मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.259 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.35%

गतवर्षी 4 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 39.540 टीएमसी व टक्केवारीत 81.81% एवढा होता तर आज 4 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 46.714 टीएमसी व 96.66 % एवढा आहे .वीर धरणातून निरा नदी पात्रात 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता 24435 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.तर वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1299 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरण अपडेट्स
दि 4/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.080 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 83.92%
दौंड विसर्ग 77129 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 02 मिमी ,एकूण 281 मिमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!