कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 31 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

उजनी धरणातील पाणीसाठा आज येणार प्लस मध्ये ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज सोमवार दि 31 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे सोमवार दि 31 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील याचबरोबर भीमा खोऱ्यातील उजनी धरण आज प्लस मध्ये येणार असल्याची शक्यता असून या धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 395 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 16.125 टीएमसी
एकूण टक्केवारी 68.61%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 52 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1366 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.056 टीएमसी
एकूण टक्केवारी 85.74%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 108 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.428 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.95%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 28 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 933 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.549 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.08

गतवर्षी 31 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.667 टीएमसी व टक्केवारीत 77.94% एवढा होता तर आज 31 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 36.158 टीएमसी व 74.81 % एवढा आहे .

उजनी धरण

पाणी पातळी 490.830 मिटर
एकूण साठा 1763.68 दलघनमी 62.28 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 39.13 दलघनमी -1.38 टी एम सी ,टक्केवारी – 2.58 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 15 हजार 163 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!