भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 11 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 11 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 433 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.564 टीएमसी
एकूण टक्केवारी 83.24%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1517 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.377 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.99%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.242 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.60%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1051 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.882 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.10%
उजनी धरण
पाणी पातळी 491.970 मिटर
एकूण साठा 1996.86 दलघनमी 70.11 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 194.05 दलघनमी। 6.85 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 12.79 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1 हजार 682 क्यूसेक्स