कृषीमहाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 21 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज शुक्रवार दि 21 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे शुक्रवार दि 21 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 05 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 264 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.727 टीएमसी
एकूण टक्केवारी 41.39%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 36 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 871 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.672 टीएमसी
एकूण टक्केवारी 48.36%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 80 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.461 टीएमसी
एकूण टक्केवारी 36.79%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 50 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 589 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.506 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.48%

गतवर्षी 21 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 34.329 टीएमसी व टक्केवारीत 71.03% एवढा होता तर आज 21 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 20.367 टीएमसी व 42.14 % एवढा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!