कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील आजचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 20 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 337 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.090 टीएमसी
एकूण टक्केवारी 42.93%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 22 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 640 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.002 टीएमसी
एकूण टक्केवारी 34.12%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 182 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.331 टीएमसी
एकूण टक्केवारी 46.04%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 27 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 924 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.893 टीएमसी
एकूण टक्केवारी 51.30%

उजनी धरण अपडेट्स
दि 20/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 488.980 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 24.26 %
दौंड विसर्ग 4779 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 0 मिमी ,एकूण 248 मिमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!