निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 3 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शनिवार दि 3 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 22 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 742 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 57 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1579 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.126 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.86%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 265 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.968 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.32%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 80 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1867 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.288 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.67%
गतवर्षी 3 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 38.439 टीएमसी व टक्केवारीत 79.54% एवढा होता तर आज 3 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 46.715 टीएमसी व 96.66 % एवढा आहे. वीर धरणातून निरा नदी पात्रात 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता 42983 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.तर वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1299 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 3/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.500 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 72.19%
दौंड विसर्ग 52138 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 02 मिमी ,एकूण 279 मिमी.