भाटघरची वाटचाल 80 कडे,निरा देवघर 100 च्या जवळपास, वीर 90 कडे तर गुंजवणीने गाठली 75 वी आणि उजनी धरणातील पाणीसाठा थेंबे थेंबे तळे साचे च्या दिशेने
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज रविवार दि 6 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा व निरा खोऱ्यातील चारही धरणे 10 ऑगस्ट 2023 पर्यंत शंभरी गाठतील असा अंदाज असून भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील पाणी साठा मात्र हळूहळू वाढत आहे.
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 09 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 421 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 18.828 टीएमसी
एकूण टक्केवारी 79.05%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1481 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.175 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.27%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.242 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.60%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1500 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1032 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.787 टीएमसी
एकूण टक्केवारी 75.52%
उजनी धरण
पाणी पातळी 491.600 मिटर
एकूण साठा 1918.46 दलघनमी 67.74 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 115.65 दलघनमी. 4.08 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 7.62 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 9 हजार 627 क्यूसेक्स