कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 30 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 30 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 12 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 598 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.122 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.38%
वीजनिर्मिती 1614 क्यूसेक्स

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 48 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1934 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.579 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.71%
वीजनिर्मिती 750 क्यूसेक्स

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 14 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 175 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.707 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.66%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1151 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 12 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1419 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.578 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.98%
वीजनिर्मिती 250 क्यूसेक्स

उजनी धरण
पाणी पातळी 493.250 मीटर
एकूण साठा 2289.04 दलघनमी 80.83 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 486.23 दलघनमी 17.17 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 32.65 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 15290 क्यूसेक्स

धरणातून विसर्ग

वीजनिर्मिती ,कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!