निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी धरणातील 20 जुलै 2023 चा सायंकाळी 4.00 वाजता चा पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज गुरुवार दि 20 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे गुरुवार दि 20 जुलै 2023 रोजी सायंकाळी 4 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 259 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.368 टीएमसी
एकूण टक्केवारी 39.76%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 09 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 845 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.493 टीएमसी
एकूण टक्केवारी 47.66%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 78 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.223 टीएमसी
एकूण टक्केवारी 34.26%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 08 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 547 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.422 टीएमसी
एकूण टक्केवारी 38.53%
गतवर्षी 20 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 33.846 टीएमसी व टक्केवारीत 70.03% एवढा होता तर आज 20 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 19.506 टीएमसी व 40.36. % एवढा आहे .