कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 12 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज सोमवार दि 12 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 837 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1828 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.102 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.65%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 267 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.407 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 04 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 2101 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.405 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.29%

गतवर्षी 12 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 42.134 टीएमसी व टक्केवारीत 87.18% एवढा होता तर आज 12 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 47.418 टीएमसी व 98.12% एवढा आहे .वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1550 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरण अपडेट्स
दि 12/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 497.100 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 106.04%
दौंड विसर्ग 11587 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 311 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 12350 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!