भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 23 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज रविवार दि 23 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे शनिवार दि 23 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 280 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.787 टीएमसी
एकूण टक्केवारी 45.90%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 46 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 957 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.492 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.35%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 81 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.033 टीएमसी
एकूण टक्केवारी 42.86%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 25 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 615 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.696 टीएमसी
एकूण टक्केवारी 45.95%
गतवर्षी 23 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 34.952 टीएमसी व टक्केवारीत 72.32% एवढा होता तर आज 23 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 23.008 टीएमसी व 47.60 % एवढा आहे .