कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर,निरा देवघर, वीर ,गुंजवणी व उजनी धरणातील पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 3 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 407 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 17.229 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.31%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 34 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1470 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.784 टीएमसी
एकूण टक्केवारी 91.94%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 108 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.795 टीएमसी
एकूण टक्केवारी 82.86%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1500 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 35 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 990 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.629 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.31%

उजनी धरण

पाणी पातळी 491.300 मिटर
एकूण साठा 1856.83 दलघनमी 65.57 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 54.02 दलघनमी 1.91 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 3.56 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग। 8 हजार 938 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!