निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ तर भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने बळीराजा सुखावला
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून भीमा खोऱ्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने बळीराजा सुखावला आहे
बुधवार दि 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 402 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 16.782 टीएमसी
एकूण टक्केवारी 71.41%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 12 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1403 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.491 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.44%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 108 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.702 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.87%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1500 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 952 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.611 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.77%
गतवर्षी 2 ऑगस्ट 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.612 टीएमसी व टक्केवारीत 77.82% एवढा होता तर आज 2 ऑगस्ट 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.586 टीएमसी व 77.77 % एवढा आहे .
उजनी धरण
पाणी पातळी 491.180 मिटर
एकूण साठा 1832.66 दलघनमी 64.71 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 29.85 दलघनमी 1.05 टी एम सी टक्केवारी 1.97 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 10 हजार 579 क्यूसेक्स