भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 11 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 11 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.673 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.74%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1775 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.321 टीएमसी
एकूण टक्केवारी 56.55%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 7 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1262 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.46%
उजनी धरण
पाणी पातळी 492.535 मिटर
एकूण साठा 2121.65 दलघनमी 74.92 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 318.84 दलघनमी 11.26 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 21.01 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 10905 क्यूसेक्स