भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 20 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज बुधवार दि 20 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 520 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.225 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.82%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1813 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.579 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.71%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.230 टीएमसी
एकूण टक्केवारी 44.96%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1272 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.384 टीएमसी
एकूण टक्केवारी 91.23%
उजनी धरण
पाणी पातळी 492.660 मीटर
एकूण साठा 2150.20 दलघनमी 76.93 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 347.39 दलघनमी 12.27 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 22.90 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग
430 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
धरणाच्या सहा गेट्स मधून 3400 क्युसेक्स भीमा नदीत विसर्ग
एकूण विसर्ग 5000 क्यूसेक्स




