भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 30 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?
उजनी धरणातील पाणीसाठा आज येणार प्लस मध्ये ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज रविवार दि 30 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे रविवार दि 30 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील याचबरोबर भीमा खोऱ्यातील उजनी धरण आज प्लस मध्ये येणार असल्याची शक्यता असून या धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 14 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 384 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 15.63 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.51%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1314 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.915 टीएमसी
एकूण टक्केवारी 84.53%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 106 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.244 टीएमसी
एकूण टक्केवारी 77.05%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 905 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.493 टीएमसी
एकूण टक्केवारी 67.63%
गतवर्षी 30 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.584 टीएमसी व टक्केवारीत 77.76% एवढा होता तर आज 30 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 34.299 टीएमसी व 70.96 % एवढा आहे .
उजनी धरण
पाणी पातळी 490.600 मिटर
एकूण साठा 1719.57 दलघनमी. 60.72 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 83.24 दलघनमी -2.94 टी एम सी टक्केवारी – 5.49 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग. 17 हजार 796 क्यूसेक्स