धरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 6 जुलै 2026 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज सोमवार दि 6 जुलै 2026 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 73 मिलिमीटर
1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 289 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.349 टीएमसी
एकूण टक्केवारी 18.50%

भूमीपुत्र न्यूज

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 152 मिलिमीटर
1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 563 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.410 टीएमसी
एकूण टक्केवारी 29.07%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 42 मिलिमीटर
1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 145 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.610 टीएमसी
एकूण टक्केवारी 27.68%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 111 मिलिमीटर
1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 480 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 0.999 टीएमसी
एकूण टक्केवारी 27.07%

गतवर्षी 6 जुलै 2025 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 31.559 टीएमसी व सरासरी टक्केवारी 65.30% होती. तर आज 6 जुलै 2026 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 11.363 टीएमसी व सरासरी टक्केवारी 23.51% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 00 तर डाव्या कालव्यासाठी 00 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 6/07/2026 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 488.700 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी -27.23%
दौंड विसर्ग 14351 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 79 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!