महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर,निरा देवघर, वीर ,गुंजवणी व उजनी धरणातील आजचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 5 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 412 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 18.125 टीएमसी
एकूण टक्केवारी 77.12%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 08 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1468 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.126 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.86%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.108 टीएमसी
एकूण टक्केवारी 86.18%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1500 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 14 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1016 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.750 टीएमसी
एकूण टक्केवारी 74.52%

उजनी धरण

पाणी पातळी 491.490 मिटर
एकूण साठा 1895.67 दलघनमी 66.94 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 92.86 दलघनमी 3.28 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 6.12 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 10 हजार 151 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!