भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 3 ऑक्टोबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 3 ऑक्टोबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 617 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.329 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.26%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 2014 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीजनिर्मिती 750 क्यूसेक्स
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 200 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.512 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.21%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 950 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1461 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.557 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.39%
वीजनिर्मिती 250 क्यूसेक्स
उजनी धरण
पाणी पातळी 494.210 मीटर
एकूण साठा 2533.15 दलघनमी 89.45 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 730.34 दलघनमी 25.79 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 48.14 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 22622 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती ,कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद




