निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 6 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज रविवार दि 6 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 5 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 396 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 15.569 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.25%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 31 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 895 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.887 टीएमसी
एकूण टक्केवारी 50.19%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 141 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.279टीएमसी
एकूण टक्केवारी 77.37%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस40 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1157 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.874 टीएमसी
एकूण टक्केवारी 76.53%
गतवर्षी 6 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 9.537 टीएमसी व सरासरी टक्केवारी 19.73% होती. तर आज 6 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 31.559 टीएमसी व सरासरी टक्केवारी 65.30% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 6/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.975 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 81.75%
दौंड विसर्ग 13919 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 73 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.



