निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 7 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज सोमवार दि 7 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 23 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 419 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 16.317 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.43%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 44 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 939 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.113 टीएमसी
एकूण टक्केवारी 52.11%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 145 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.610टीएमसी
एकूण टक्केवारी 80.89%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस47 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1204 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.824 टीएमसी
एकूण टक्केवारी 76.53%
गतवर्षी 7 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 10.474 टीएमसी व सरासरी टक्केवारी 21.67% होती. तर आज 7 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 32.868 टीएमसी व सरासरी टक्केवारी 68.00% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 7/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 497.100 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 84.33%
दौंड विसर्ग 15381 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 73 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




