निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 11 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शुक्रवार दि 11 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 448 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 18.157 टीएमसी
एकूण टक्केवारी 77.26%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 990 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.762 टीएमसी
एकूण टक्केवारी 57.64%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 147 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.016टीएमसी
एकूण टक्केवारी 85.21%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 24 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1268 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.478 टीएमसी
एकूण टक्केवारी 67.15%
गतवर्षी 11 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 12.158 टीएमसी व सरासरी टक्केवारी 25.16% होती. तर आज 11 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 35.362 टीएमसी व सरासरी टक्केवारी 73.17% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 11/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.570 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 94.30%
दौंड विसर्ग 19998 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 5 मिमी ,एकूण 81 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




