निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 25 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 25 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 28 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 286 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.383 टीएमसी
एकूण टक्केवारी 31.43%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 43 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 523 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.439 टीएमसी
एकूण टक्केवारी 29.32%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.338 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.00%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 82 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 744 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.970 टीएमसी
एकूण टक्केवारी 53.40%
गतवर्षी 25 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 5.079 टीएमसी व सरासरी टक्केवारी 10.51% होती. तर आज 25 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 20.136 टीएमसी व सरासरी टक्केवारी 41.66% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 25/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.410 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 70.43%
दौंड विसर्ग 26874 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 51600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




