अपडेट्सकृषीधरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 16 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 16 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 482 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.986 टीएमसी
एकूण टक्केवारी 83.76%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 45 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1093 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.363 टीएमसी
एकूण टक्केवारी 65.33%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 155 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.470 टीएमसी
एकूण टक्केवारी 90.03%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 41 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1355 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.513 टीएमसी
एकूण टक्केवारी 68.11%

गतवर्षी 16 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 17.022 टीएमसी व सरासरी टक्केवारी 35.22% होती. तर आज 16 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 38.334 टीएमसी व सरासरी टक्केवारी 79.33% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1299 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 16/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.520 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 93.22%
दौंड विसर्ग 14351 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 93 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 10,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!