निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 12 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शनिवार दि 12 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 450 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 18.447 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.49%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 9 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 999 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.843 टीएमसी
एकूण टक्केवारी 58.34%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 147 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.144 टीएमसी
एकूण टक्केवारी 86.57%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1275 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.408 टीएमसी
एकूण टक्केवारी 65.27%
गतवर्षी 12 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 12.428 टीएमसी व सरासरी टक्केवारी 25.72% होती. तर आज 12 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 35.844 टीएमसी व सरासरी टक्केवारी 74.17% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 12/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.575 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 94.41%
दौंड विसर्ग 11719 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 12 मिमी ,एकूण 93 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 20,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.



