कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर,निरा देवघर, वीर ,गुंजवणी व उजनी धरणातील आजचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 4 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 410 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 17.805 टीएमसी
एकूण टक्केवारी 75.16%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 23 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1493 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.029 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.02%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.984 टीएमसी
एकूण टक्केवारी 84.87%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1500 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 12 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1002 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.722 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.77%

उजनी धरण

पाणी पातळी 491.410 मिटर
एकूण साठा 1879.23 दलघनमी.66.36 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 76.42 दलघनमी 2.70 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज

टक्केवारी 5.04 %

जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 7 हजार 103 क्यूसेक्स

दि.4 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी निरा देवघर धरण 94 % भरले आहे. वीर धरण 85% भरले आहे. असाच पाऊस ३ दिवस राहिला तर निरा देवघर धरणातून विसर्ग सुरू करावा लागेल.तो विसर्ग थेट वीर धरणात येत असल्याने वीर धरण भरण्याची शक्यता आहे.पूरनियंत्रण करणेसाठी वीर धरणातून पाणी सोडावे लागू शकते.त्यामुळे निरा नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच निरा नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.निरा नदी भीमा नदीला मिळाल्यानंतर भीमा नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे तसेच पाणी सोडण्यात आले नंतर कोणीही नदीपात्रात जावू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
दि. म. डुबल
कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!