निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 26 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 26 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 286 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.425 टीएमसी
एकूण टक्केवारी 35.85%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 26 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 549 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.557 टीएमसी
एकूण टक्केवारी 30.32%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.457 टीएमसी
एकूण टक्केवारी 68.64%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 12 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 756 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.032 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.08%
गतवर्षी 26 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 5.078 टीएमसी व सरासरी टक्केवारी 10.53% होती. तर आज 26 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 20.472 टीएमसी व सरासरी टक्केवारी 42.36% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 26/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.385 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 69.94%
दौंड विसर्ग 15381 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 41600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




