निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 17 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 17 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 482 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.959 टीएमसी
एकूण टक्केवारी 84.92%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 9 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1102 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.793 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.44%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 155 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.569 टीएमसी
एकूण टक्केवारी 91.08%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1359 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.531 टीएमसी
एकूण टक्केवारी 68.60%
गतवर्षी 17 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 17.438 टीएमसी व सरासरी टक्केवारी 36.08% होती. तर आज 17 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 38.853 टीएमसी व सरासरी टक्केवारी 80.39% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1353 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 17/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.590 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 94.74%
दौंड विसर्ग 16600 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 93 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 10,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




