Uncategorized

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 22 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज रविवार दि 22 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 231 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.812 टीएमसी
एकूण टक्केवारी 20.47%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 414 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.749 टीएमसी
एकूण टक्केवारी 23.43%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.209 टीएमसी
एकूण टक्केवारी 87.26%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 27 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 592 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.594 टीएमसी
एकूण टक्केवारी 43.19%

गतवर्षी 22 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 4.859 टीएमसी व सरासरी टक्केवारी 10.05% होती. तर आज 22 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 17.365 टीएमसी व सरासरी टक्केवारी 35.93% एवढी
आहे .


वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 300 तर डाव्या कालव्यासाठी 00 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 22/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.720 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 76.58%
दौंड विसर्ग 20167 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 21600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!