माळशिरस तालुका
वाहनाला धडक दिलेला बिबट्या ठार..! माळशिरस तालुक्यातील घटना

भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील पालखी मार्गावरील दसुर/टप्पा येथे आज मंगळवार सायंकाळी वेळ ७.४५ च्या दरम्यान बिबट्याने मोटरसायकलला धडक दिल्याने चंद्रकांत रामचंद्र रणवरे हे जखमी झाले असून बिबट्या बेशुद्ध पडलेला बिबट्या वाहनांची जोरदार धडक बसल्याने ठार झाल्याचे समजते.

या बिबट्याने दसुर ता माळशिरस येथील चंद्रकांत रणवरे व समाधान खपाले यांना जखमी केले आहे





