मुसळधार… मुसळधार आणि फक्त मुसळधार पाऊस…निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी व उजनी धरणातील 26 जुलै 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?
उजनी आज सकाळी येणार प्लस मध्ये
भूमीपुत्र न्यूज
नीरा व भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शुक्रवार दि 26 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 59 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 17.293 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.58%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 174 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1194 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.579 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.14%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 34 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 239 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.735 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.84%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 75 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1364 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.585 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.05%
गतवर्षी 26 जुलै 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 30.529 टीएमसी व टक्केवारीत 63.17% एवढा होता तर आज 26 जुलै 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.192 टीएमसी व 76.95. % एवढा आहे .वीर धरणातून निरा नदी पात्रात 26 जुलै 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता 13911 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.
उजनी आज 26 जुलै सकाळी 9.00 वा दरम्यान येणार प्लस मध्ये
उजनी धरण अपडेट्स
दि 26/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 490.820 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 2.71 %
दौंड विसर्ग 144148 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 8 मिमी ,एकूण 270 मिमी.