भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 17 जुलै 2024 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 17 सप्टेंबर 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 306 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.775 टीएमसी
एकूण टक्केवारी 37.34%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 540 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.308 टीएमसी
एकूण टक्केवारी 28.20%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 172 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.675 टीएमसी
एकूण टक्केवारी 38.07%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 816 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.679 टीएमसी
एकूण टक्केवारी 45.49%
उजनी धरण अपडेट्स
दि 17/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 488.660 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 27.64 %
दौंड विसर्ग 8516 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 0 मिमी ,एकूण 248 मिमी




