निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 2 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 2 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 14 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 353 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 12.437 टीएमसी
एकूण टक्केवारी 52.52%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 37 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 769 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.802 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.94%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 136 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.873टीएमसी
एकूण टक्केवारी 73.05%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 39 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 963 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.425 टीएमसी
एकूण टक्केवारी 65.74%
गतवर्षी 2 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 6.774 टीएमसी व सरासरी टक्केवारी 14.02% होती. तर आज 2 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 26.538 टीएमसी व सरासरी टक्केवारी 54.91% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 2/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.475 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 71.70%
दौंड विसर्ग 11851 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 02 मिमी ,एकूण 73 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.



