भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 13 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज बुधवार दि 13 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.743 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.77%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1775 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.111 टीएमसी
एकूण टक्केवारी 54.33%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1264 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.46%
उजनी धरण
पाणी पातळी 492.690 मीटर
एकूण साठा 2157.07 दलघनमी 76.17 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 354.26 दलघनमी 12.51 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 23.35 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 2691 क्यूसेक्स