कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 29 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज शनिवार दि 29 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे शनिवार दि 29 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील याचबरोबर भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 08 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 370 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 15.227 टीएमसी
एकूण टक्केवारी 64.79%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 30 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1294 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.585 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.72%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 106 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.044 टीएमसी
एकूण टक्केवारी 74.88.%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 889 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.443 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.20%

गतवर्षी 29 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.474 टीएमसी व टक्केवारीत 77.54% एवढा होता तर आज 29 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 34.299 टीएमसी व 70.96 % एवढा आहे .

उजनी धरण

पाणी पातळी 490.340 मिटर
एकूण साठा 1670.90 दलघनमी 59.00 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 131.91 दलघनमी -4.66 टी एम सी टक्केवारी – 8.59 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग। 18 हजार 207 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!